Breaking : खानू येथे बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी

0

रत्नागिरी : पाली खानु येथे बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

HTML tutorial

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश गंगाराम सुवारे वय ५५ हे रानात गवत काढण्यासाठी गेले होते. गावात काढत असताना पाठीमागून आलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवला. बिबट्याने पाठीमागून अंगावर उडी घेतल्याने सुरेश सुवारे यांना सावध व्हायला देखील वेळ मिळाला नाही. या हल्ल्यात सुरेश सुवारे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वन खात्याचे अधिकारी देखील जिल्हा रुग्णालयात पोहचले असून हल्ल्याचा अहवाल त्यांनी वरिष्ठांना पाठविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here