बाबरशेख देवस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ लाखाची मदत

0

रत्नागिरी : तालुक्यातील हातिस येथिल हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून तसेच अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबरशेख देवस्थान, हातिस ग्रामविकास मंडळ, हातिस संस्थेकडुन कोरोना सहाय्यता निधी करीता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रू. १ लक्ष चा चेक जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी इथे सुपुर्द करण्यात आला. चेक देताना बाबरशेख देवस्थानचे अध्यक्ष तुषार नागवेकर उपस्थित होते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
7:42 PM 11-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here