रत्नागिरी खबरदार महिला कमिटी तर्फे “गरबा नाईट” चे आयोजन

0

🔴 रत्नागिरी खबरदार महिला कमिटी आयोजित “गरबा नाईट”
फक्त महिलांसाठी
गरबा नाईट : २०२२

👉 (नामवंत गरबा ट्रेनर देणार नृत्य प्रशिक्षण)

दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२२
वेळ : सायंकाळी ७ ते १०
स्थळ : हॉटेल व्यंकटेश, AC हॉल
व्हेज डिनर सहित
प्रवेश शुल्क फक्त २५०/-
प्रथम नोंदणी करणाऱ्या ४० महिलांनाच प्रवेश
प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक क्लिक करा
https://forms.gle/DVjmKxtXLK5zrBte6
अधिक माहितीसाठी : सायली हेळेकर मो. ९६६५०५४३३३, योगिता वणजु ७०२०३६८७७३

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:22 PM 26/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here