रत्नागिरीच्या श्री भैरी देवस्थान ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये 1 लाखाची मदत

0

रत्नागिरी : श्री भैरी देवस्थान ट्रस्ट, रत्नागिरीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रुपये 1 लक्षचा धनादेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मुन्नाशेठ सुर्वे, श्री विजय खेडेकर, श्री मनू गुरव, आमदार श्री राजन साळवी, जिल्हाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रवीण मुंढे, मुख्यकार्यकरी अधिकारी श्री बगाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:45 PM 13-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here