‘मनसे’ची आज महत्वपूर्ण बैठक

0

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. वांद्रे येशील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे.

या बैठकीत आगामी निवडणुकांसदर्भात चर्चा होण्यााची शक्यता आहे. तसंच राज ठाकरे यात मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 27/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here