पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार

0

देशात कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी मोदी सरकारने २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. उद्या दि. १४ एप्रिल याचा शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:43 PM 13-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here