लतादिदींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन, केली मोठी घोषणा

0

नवी दिल्ली : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांची आज 93 वी जयंती आहे. हे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

HTML tutorial

अयोध्येतील एका चौकाला भारतरत्न लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 28/Sep/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here