आंबा कॅनिंगसाठी रत्नागिरीतील एक्सॉटिक कंपनी सुरु करण्याचा प्रयत्न : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : आंबा उत्पादकांमध्ये दोन प्रकार आहेत एक पेटीतून आंबा पाठवणारे आणि दुसरे कॅनिंगसाठी आंबा पाठवणारे आहेत. रत्नागिरीतील एक्सॉटिक ही कंपनी सुरु करण्यासाठी शासनाकडे परवानगी मागितली आहे. जे आंबा व्यवसायिक होम डिलिव्हरी करणार आहेत ते सोसायटीत जाऊन आंबा विक्री करू शकतात. जे आंबा बागायतदार गुजरात, राजस्थानला कॅनिंगसाठी आंबा पाठविणार आहेत ते आंबा पाठवू शकतात, असे ना. श्री. उदय सामंत यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आंबा बागायतदारांची बैठक पार पडली. यावेळी श्री. सामंत बोलत होते.

IMG-20220514-WA0009

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
4:25 PM 13-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here