धक्कादायक : रत्नागिरीत सहा महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण

0

रत्नागिरी : साखरतर येथील 6 महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित महिलेच्या घरातील हे बाळ असून यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आता रत्नागिरीत कोरोना रुग्णांची संख्या 6 वर जाऊन पोहचली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:18 AM 14-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here