रत्नागिरीवासियांसाठी दिलासादायक; ३२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

0

रत्नागिरी : संगमेश्वर येथील नऊ रूग्ण आणि कळंबणी येथील 23 रुग्ण यांचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here