रत्नागिरी : मिरज येथे 15 एप्रिल रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांबाबत अहवाल रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाकडे प्राप्त झाले आहेत. प्राप्त झालेले सर्व आठ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे प्रशासनासह रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:19 PM 18-Apr-20
