पोलिसांवर हात उचलणाऱ्याला मिळाला यथेच्छ प्रसाद

0

रत्नागिरी : रत्नागिरी बस स्थानक परिसरात पोलिसांवर हात उचलणाऱ्याला पोलिसांनी यथेच्छ प्रसाद दिला. संचारबंदीचे उल्लंघन करून हा इसम परिसरात फिरत होता. पोलिसांनी याला हटकले असता त्याने पोलिसांवरच हात उचलला. पोलिसांनी त्याचा हिशोब तिथल्या तेथे करत त्याला भरपेट प्रसाद दिला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:47 PM 18-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here