आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरु असलेला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला असून सध्या कोरोनामुळे देशभरातील परिस्थिती आणि वाढलेले लॉकडाउन लक्षात घेता तेराव्या हंगामाची आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. २९ मार्चपासून सुरु होणारी ही स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली होती. पण आता ही स्पर्धा एप्रिल-मे महिन्याच्या काळात खेळवली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here