ब्रेकिंग! सोलापूरचे नवे पालकमंत्री दत्ता भरणे

0

सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री तिसऱ्यांदा बदलले, दत्तात्रय भरणे नवे पालकमंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या जागी भरणेंची नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या जागी 2 एप्रिलला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती झाली होती.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:12 PM 22-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here