रत्नागिरी : मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रत्नागिरी जिल्हा मच्छिमार संघ आणि रत्नागिरी तालुका मच्छिमार संघाकडून प्रत्येकी रुपये 1 लक्षचा धनादेश खासदार श्री. विनायक राऊत यांचे उपस्थितीमध्ये मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. श्री सामंत यांचेकडे चेक सुपूर्द करताना श्री विकास सावंत, श्री नासिर वाघू, श्री बाबमिया मजगावकर, श्री नुरा पटेल, श्री आरिफ महालदार, श्री जावेद होडेकर उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
2:51 PM 22-Apr-20
