खेड : तालुक्यातील अलसुरे येथील एकाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला होता. त्याच्या 50 नातेवाईकांचे लाळ नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले होते. या सर्व 50 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:40 PM 22-Apr-20
