शहरातील पाणी योजना तांत्रिक कारणामुळे अडचणीत : ना. उदय सामंत

0

रत्नागिरी : रत्नागिरीची नळपाणी योजना तांत्रिक कारणामुळे अडचणीत आली आहे. पाईप लाईनला काही ज्वाईंड करण्याचे आहेत. त्यात माहीर असलेले कामगार हे विजापूर येथील आहेत. त्यांना या ठिकाणी आणायचे म्हटले तर कर्नाटक व महाराष्ट्रातील डिजींची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र यातून धोका पत्करण्याऐवजी १५ दिवस नागरिकांनी आणखी वाट पहावी, असे आवाहन ना. उदय सामंत यांनी केले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here