आणखी सात कोरोना अहवाल निगेटिव्ह

0

रत्नागिरी : मिरज येथे तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यातील सात अहवाल काल रात्री प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाच आणि संगमेश्वर येथील दोन अहवाल आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here