विनाकारण घराबाहेर पडू नये

0

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे जिल्हा प्रशासनातर्फे सूचीत करण्यात आले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:46 PM 23-Apr-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here