रत्नागिरी : शहरातील खालची आळी येथील नारळाच्या बागेत गोवा बनावटीची ४ हजार ५६० रुपयांची दारू बाळगणाऱ्या तरुणाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सोमवार दि.१७ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० वा. करण्यात आली. मौला कासम शेख (वय ३४, रा. मिरुगवाडा झोपडपट्टी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस हवालदार प्रवीण खांबे यांनी तक्रार दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:02 PM 19/Oct/2022