रत्नागिरीचे नूतन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

0

रत्नागिरी : रत्नागिरीचे नूतन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शनिवारी आपला पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी त्यांचे स्वागत केले.

रत्नागिरी जिल्ह्याच्या निसर्ग सौंदर्याबद्दल भरभरून बोलताना कुलकर्णी यांनी इथला निसर्ग, आदर्तिथ्याशील माणसे याबद्दल जाणून होतो आता अनुभवायला मिळेल असे सांगितले. डॉ. गर्ग यांनी सुरु केलेले उपक्रम सुरु ठेवून नवीन काही उपक्रम सुरु करण्याकडे भर असेल असे त्यांनी सांगितले. तर प्रत्येक पोलीस स्थानकाला आपण भेट देऊन कामकाजाची माहिती घेणार असल्याचेही सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 24/Oct/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here