पुणे : दहावीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरायला प्रारंभ झाला असून त्याची शेवटची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत आहे.
पुनर्परिक्षार्थींसाठी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत ११ ते २५ नोव्हेंबर अशी आहे. फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये बोर्डातर्फे परीक्षा घेतल्या जाणार असून त्यादृष्टीने बोर्डाकडून नियोजन सुरु आहे. दहावीची मार्चमध्ये परीक्षा होणार असून अर्ज भरायला प्रारंभ झाला आहे’ यंदा १०० टक्के अभ्यासक्रमावर प्रश्नपत्रिका असल्याचेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:57 PM 24/Oct/2022