होटेल विवेक चे मालक देसाई परिवार.. यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे’

0

रत्नागिरी : देशभरासह राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येनं काळजीचं वातावरण आहेत, अशा परिस्थितीत विवेक हॉटेलचे मालक आपल्या स्टाफची कौटुंबिक जीवनाची धुरा चांगल्या पद्धतीने हाताळताना दिसत आहेत. ‘आपण सगळे सध्या एका विचित्र आणि कधीही विचार न केलेल्या संकटाला सामोरे जात आहोत. या करोना व्हायरस व्यतिरिक्त दुसरीकडे आपण भीती, चिंता आणि अनिश्चितता याविरुद्ध देखील लढत आहोत, यादरम्यान आपले देसाई बंधू (विशाल, विक्रांत, विनय रमाकांत देसाई) आपल्या स्टाफ बद्दल विचारपूर्वक निर्णय घेऊन त्यांच्या घरी जाऊन मूलभूत गरजेचे वाटप करीत आहेत तिकडच्या नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. त्यांना धीर देत आहेत. राज्यातील परिस्थिती समजावून सांगत आहेत. यासाठी त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे’, अशा कौतुकास्पद निर्णयाला होटेल विवेक चा स्टाफ त्यांचा ऋणी राहील.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here