क्षितीज स्पर्श फाऊंडेशन कोतवडेच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

0

रत्नागिरी : क्षितीज स्पर्श फाऊंडेशन कोतवडे रत्नागिरी च्या वतीने बुधवार दिनांक 6 मे 2020 रोजी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कोतवडे बौध्दवाडी समाज मंदिर येथे सकाळी 09 ते 1.00 वाजेपर्यंत हे शिबीर होणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी दिनांक 4 मे 2020 पर्यंत राकेश कांबळे 8007079400, प्रविण कांबळे 9421234346, अनिल कांबळे 8652569133, नरेश कांबळे 7400026678, सुहास मोहिते 8291122333, मयुरेश कांबळे 8975410129 या नंबरवर संपर्क करून आपला सहभाग नोंदवून संकटात सापडलेल्या देशासाठी रक्त पुरवठा करण्याचे आवाहन क्षितीज स्पर्श फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here