ब्रेकिंग ! उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला; विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार असल्याची केंद्रीय निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील 9 विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार की नाही? किंवा ती कोरोनाच्या संकटकाळात घ्यावी की नाही? यासंबंधी आज केंद्रिय निवडणूक आयोगाची नवी दिल्लीत एक बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:42 AM 01-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here