विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वाऱ्यांवर नाटे पोलिसांची कारवाई

लांजा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी आहे. तरीही काही नागरिक शासनाचे आदेश पायदळी तुडवत आहेत. याबाबत रत्नागिरी पोलीस या आदेशाचे उल्लंघन करण्याऱ्या बाबतीत कठोर कारवाई करत आहेत. लांजा पोलिसांनी नाकाबंदी करत बिनाकाम मोकाट फिरणाऱ्या दुचाकीस्वाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. पोलीस निरीक्षक संजय चौधर यांच्या उपस्थितीत ही कारवाई केली गेली.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here