ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या रिंगणात आज दक्षिण अफ्रीकाशी पाकिस्तान भिडणार

0

टी20 विश्वचषक 2022स्पर्धा आता अगदी रंगतदार सुरु असून दररोज चुरशीचे सामने होत आहेत.

आजही सुपर 12 फेरीत ग्रुप 2 मधील पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना रंगणार आहे. आजचा सामना पाकिस्तानने गमावल्यास त्यांच स्पर्धेतील आव्हान संपेल तर दक्षिण आफ्रिका थेट सेमीफायनलमध्ये जाईल. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताची सेमीफायनलमध्ये जागाही फिक्स होईल. त्यामुळं ग्रुप 2 साठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा टी20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील सामना आज अर्थात 3 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.

आजचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका संघातील सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कशी आहे ग्रुप 2 टी गुणतालिका?

क्रमांकसंघसामनेविजयपराभवअनिर्णितगुणनेट रनरेट
1भारत43106+0.730
2दक्षिण आफ्रिका32015+2.772
3बांगलादेश42204-1.276
4झिम्बाब्वे41212-0.313
5पाकिस्तान31202+0.765
6नेदरलँड्स41302-1.233

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 03/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here