रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी ना. उदय सामंत व व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीनुसार केलेल्या मागणीप्रमाणे अत्यावश्यक सेवा म्हणून प्लंबिंग, दुरुस्ती व देखभाल या कामासाठी प्लंबरना प्रवासाची सवलत जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ना. उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे मिळालेल्या या सवलतीबद्दल रत्नागिरी जिल्हा प्लंबर असोसिएशन व मलुष्टे स्टील अँड पाईप्स च्या वतीने ना. उदय सामंत यांना धन्यवाद देण्यात आले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
04:56 PM 01/May/2020
