खा. सुनील तटकरे यांच्याकडून दापोली क्षेत्रासाठी २०० जीवनावश्यक वस्तूंची किट

दाभोळ : दापोली नगरपंचायत क्षेत्रातील गरजूंना खासदार सुनील तटकरे यांनी २०० जीवनावश्यक वस्तूंची किट पाठविली असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर व नगरसेवक सचिन जाधव यांनी ती नगराध्यक्षा परवीन शेख व मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे सुपुर्द केली आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here