राज्यात एप्रिलमध्ये ६९ लाख १६ हजार ७२२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरु असून एप्रिल २०२० मध्ये राज्यातील १ कोटी ५६ लाख २ हजार ४३४ शिधापत्रिका धारकांना तब्बल ६९ लाख १६ हजार ७२२ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here