ब्रेकिंग ! देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ करण्यात आल्याचं गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे, नागरिकांना ४ मेनंतर लॉकडाऊन संपण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची वाट पाहावी लागणार आहे. देशात ४ मेपासून १७ मेपर्यंत लॉकडाऊन कायम करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:46 PM 01-May-20

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here