रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना संशयितांच्या प्रलंबित अहवालाची संख्या 197 वर पोहचली आहे. प्रलंबित असलेल्या अहवालात जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरील 64, उपजिल्हा रुग्णालय येथील कामथे 35, उपजिल्हा रुग्णालय कळंबणी 14, ग्रामीण रुग्णालय लांजा 10, ग्रामीण रुग्णालय दापोली 35, ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर 29, ग्रामीण रुग्णालय गुहागर येथील 10 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात होम क्वारंटाईनखाली असणाऱ्यांची एकूण संख्या 1 हजार 118 आहे. संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 544 आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:41 PM 01-May-20

great news information in my district Ratnagiri
Ratnagiri khabrdar congratulations your new police.