महाराष्ट्र कराड बनत आहे कोरोना हॉटस्पॉट ! By रत्नागिरी खबरदार - 2 May 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp कराड : सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६९ वर पोहोचली आहे. यातील एकट्या कराड तालुक्यामध्ये तब्बल ५६ कोरोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांनी सदर माहिती दिली आहे. त्यामुळे कराडकरांची चिंता वाढली आहे. Share this:TwitterFacebook