मुंबई : काल दिवसभरात राज्यात तब्बल १००८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या यामुळे ११,५०६ वर पोहोचली आहे. काल १०६ करोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू होवून आतापर्यंत एकूण ४८५ जण कोरोनाचे बळी झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:08 AM 02-May-20
