
नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत तब्बल २२९३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने देशभरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा तब्बल ३७,३३६ वर जावून पोहचला आहे. तर ७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण ९०६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:13 AM 02-May-20
