१००% लोकसंख्येला मोफत कॅशलेस विमा संरक्षण देणारं महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य : आरोग्यमंत्री

मुंबई : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार मिळणार आहेत. याबाबतचा निर्णय महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केला. राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:09 PM 02-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here