रत्नागिरी खबरदार ब्रेकिंग न्यूज : रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 2 कोरोना रुग्ण सापडले

0

रत्नागिरी : मुंबई हुन आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये मुंबईतून मंडणगड येथे चालत आलेला एक इसम असून दुसरी रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील पूर गावची महिला आहे. यामुळे 2 नव्या रुग्णांची भर पडली आहे

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
8:37 PM 03-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here