रत्नागिरी: शालेय तायक्वांदो खेळाडूंची स्पर्धा संपन्न

0

रत्नागिरी : क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व रत्नागिरी तालुका स्पोर्ट्स तायक्वांदो अकॅडमी यांच्या सहकार्याने रत्नागिरी तालुक्यातील सर्व शालेय तायक्वांदो खेळाडूंचे स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम बॅटमिटंन हॉल मध्ये पार पडली. सदर स्पर्धेत खालील खेळाडूंनी सहभाग घेऊन पदक संपादन केले पदक संपादन केलेले खेळाडू पुढील प्रमाणे:
1) सई सुवरे (नवनिर्माण)
2)श्रुती काळे जी.जी.पी.एस)
3)अमेय पाटील (पाठवर्धन)
4)अदनान खान ( इकरा स्कूल)
5)नेहा पवार (गोगटे )
6)अरफिया कोरोवडेकर (इकरा स्कूल)
7)मिहीर देसाई (सेंटथॉमस)

*रौप्यपदक विजेते खेळाडू
1) मयुरी कदम (रा. भा .शिर्के)
2) तनिष्क सावंत (नवनिर्माण)
3)अमीन बुडये (रा. भा .शिर्के)
4)शयान कापडी (इकरास्कूल)
5) वेदांत देसाई (नवनिर्माण)
6)साधना गमरे (रा. भा शिर्के)
7) नूपुर दप्तरदार (पुष्पदत्त स्कूल )
8)भार्गवी पवार (नवनिर्माण)
9)आर्या शिवडे (पोतदार)

*कांस्य पदक विजेते खेळाडू
1)सबरीन मुजावर (इ करा स्कूल)
2) स्वरा तेरवनकर (रा. भा.शिर्के)
3) स्वराज पाटील (जी.जी.पी.एस)
4) योगराज पवार (नवनिर्माण)

या विजेते सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:30 PM 18/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here