रत्नागिरीत काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी पूर्णपणे दुकाने उघडली

रत्नागिरी : शहरातील राम आळी, आठवडा बाजार येथे काही व्यापाऱ्यानी आपली दुकाने उघडली आहेत. कुवरबाव येथील बाजारपेठेतील अनेक दुकाने उघडली आहेत. शहरातील काही दुकाने उघडल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. लॉक डाऊन च्या नव्या नियमांबाबत अजूनही नागरिकांत संभ्रमाचे वातावरण आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here