चिपळूण अर्बन बँक अपहार प्रकरणी आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी

0

चिपळूण : चिपळूण अर्बन बँकमध्ये अपहार प्रकरणी संबंधित आरोपी राहूल रमेश सुर्वे याला २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
सुनावण्यात आली आहे.

संबंधित आरोपीने बंद असलेल्या खात्यांमधील रक्कम स्वतः व आपल्या नातेवाईकांच्या खात्यात वळवली. बँकेच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याची अंतर्गत चौकशी करण्यात आली व गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी चिपळूण पोलिस तपास करीत असून बँकेकडून व आरोपी सुर्वे याच्याकडून माहिती घेण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 PM 19/Nov/2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here