रत्नागिरी : शासनाने जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार रिक्षा वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही अनेक रिक्षाचालक या नियमांचे उल्लंघन करीत रस्त्यावर आले आहेत. अशांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिला आहे.
