रेल्वेने मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतले नाहीत; रेल्वे मंत्रालयाचा खुलासा

नवी दिल्ली : गरीब आणि असहाय्य मजुरांकडून आपल्या घरी परतण्यासाठी केंद्र सरकार तिकीट खर्च वसूल करत असल्याचा आरोप करत काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका करण्यात आली. इतकंच नाही तर लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या भागांत अडकलेल्या आणि घरी परतणाऱ्या मजुरांचा आणि श्रमिकांचा रेल्वे तिकीटाचा खर्च काँग्रेसकडून करण्यात येईल, असं सोनिया गांधींकडून जाहीर केलं. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून तात्काळ स्पष्टीकरण देण्यात आलं. यात, ‘रेल्वे मजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतच नसल्याचा’ दावा रेल्वे मंत्रालयानं केलाय.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here