रत्नागिरी चिपळूणात मास्क न परिधान करणाऱ्या ४३ नागरिकांवर दंडात्मक कारवाई By रत्नागिरी खबरदार - 4 May 2020 0 Share Facebook Twitter Pinterest WhatsApp चिपळूण : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करीत मास्क न परिधान करणाऱ्या शहरातील सुमारे ४३ नागरिकांवर गेल्या तीन दिवसात नगर परिषद प्रशासनाच्या पथकाने प्रत्येकी ५०० रूपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. Share this:TwitterFacebook