रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये ? जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 15 वर

➡ रत्नागिरीमध्ये कोरोनाचे आणखी 4 नवे रुग्ण

HTML tutorial

▪️दापोली आणि संगमेश्वर येथील चौघाना कोरोना

▪️नवीन 4 रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री मुंबई रिटर्न

▪️जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 15वर

▪️मागील 4 दिवसात आढळून आले 8 नवे रुग्ण

▪️दापोली तालुक्यातील शिरधे आणि वणौशी येथील रुग्ण

▪️संगमेश्वर तालुक्यातील मुरडव येथील दोन रुग्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here