‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहचलेली लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर आज (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकले आहेत.
त्यांचे आज पुण्यात लग्न पार पडले आहे.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडला. पुण्यातील सिद्धी गार्डन या ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 02/Dec/2022
