आणखी ४७ अहवाल प्राप्त

रत्नागिरी : रात्री उशिरा मिरज येथून ४७ कोरोना अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये मंडणगड २७, कामथे ११, तर गुहागर ९ अशा एकूण ४७ अहवालांचा समावेश होता. हे सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
9:52 AM 06-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here