मुंबई : राज्यात मंगळवारी ८४१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्येने १५,५२५ चा आकडा गाठला आहे. तर दिवसभरात ३४ मृत्यू झाले असून बळींचा आकडा ६१७ वर पोहोचला आहे. कोरोनाच्या कठीण समयी दिलासाजनक बाब म्हणजे, राज्यात दिवसभरात ३५४ तर आतापर्यंत २,८९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:25 AM 06-May-20
