मुंबईत करोना रुग्णसंख्या १० हजारांच्या उंबरठ्यावर

मुंबई : मुंबईत करोनामुळे आणखी २६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता ३८७ वर पोहचली आहे. करोनाबाधित रुग्णांच्या यादीत आणखी ६३५ नवीन नावांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या आता ९,७५८ इतकी झाली आहे. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबईत गेल्या २४ तासांत एकाच दिवसात २२० रुग्ण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत २,१२८ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:39 AM 06-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here