कोल्हापूर वासियांसाठी दिलासा; १५ पैकी ७ रुग्णांची कोरोनावर मात

कोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे १६ रुग्ण आढळले असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर ७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. एकाच दिवशी जिल्ह्यातील चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यातील चारजण कोरोनामुक्त झाल्याचे मंगळवारी स्पष्ट झाल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:56 AM 06-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here