कॅरम स्पर्धेत रत्नागिरीचे यश

0

रत्नागिरी : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था व जिल्हा कॅरम असो. यांच्या संयुक्त विद्यमानाने रत्नागिरी येथे नकतीच रत्नागिरी जिल्हा कॅरम मानांकन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत विविध गटात अंतिम सामन्यात अभिषेक चव्हाण, आकांशा कदम , ओम मोरे, ओम पारकर विजयी झाले. सर्व स्पर्धेत अभिषेक चव्हाण याने दोन ब्लॅक टू फिनिशची नोंद केली. विजेता व उपविजेता सर्व खेळाडूंना रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले. प्रमुख पंच म्हणून मंदार दळवी व सागर कुलकर्णी यांनी काम पहिले. पुरुष एकेरी गटात एकूण जिल्ह्यातून १०७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here